साई चरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे.. अशी केली पूजा | Raj Thackeray Shirdi Sai Puja #shorts

2022-10-01 1

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरेंसोबत शिर्डी साईबाबा मंदिरात पोहोचले. सकाळी शिर्डी विमानतळावर उतरून राज साईमंदिरात आले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली. साईबाबा समाधी मंदिरात राज ठाकरे यांनी पत्नीसह बाबांच्या समाधीचे पाद्यपूजन केले. साईबाबा संस्थानने त्यांचा गौरवही केला होता. यावेळी राज यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. राज ठाकरेंनी मंदिरातून निघालेल्या हजारो कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
#rajthackeray #MNS #Shirdi #Saimandir #maharashtranews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires